पंचायत राज व्यवस्थेमधील त्रिस्तरीय पातळीपैकी एक असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील “ग्रामपंचायत टेंभ्ये – हातिस” ही गावाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी कार्यतत्पर आहे. गावातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी व गाव प्रगतशील बनवण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असते.
ग्रामपंचायत टेंभ्ये - हातिस काजळी नदीकिनारी वसलेले आहे. टेंभ्ये येथील श्री देव भैरी जुगाई मंदिरामधील शिमगोत्सव विशेष असतो. येथील पालखीची भेट रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी देवस्थान येथे भेटीसाठी जाते. तसेच हातिस येथील पिर बाबरशेख दर्गा येथे दरवर्षी माघ पौर्णिमेला होणारा उरुस संपूर्ण जिल्हयात प्रसिध्द आहे. हा उरुस दोन दिवस मोठया श्रध्देने साजरा केला जातो. या उरुसासाठी लाखो भाविक उपस्थित असतात.
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री.अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. उदय सामंत
मा. मंत्री, उद्योग
तथा मा. पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा
श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री,
ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी
श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा परिषद